स्वर्गीय द्वारकाबाई उत्तमराव गर्दी यांच्या 43 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना आदरांजली..
पळसखेडा येथील स्वर्गीय द्वारकाबाई गर्दे यांच्या 43 व्या पुण्यस्मरण निमित्त त्यांच्या कुटुंबीयां व मित्र परिवाराकडून त्यांना आदरांजली पाहण्यासाठी त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गडदे कुटुंबाकडून त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कीर्तन व भजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आलेले होते यावेळी त्यांच्या सर्व कुटुंबीय मित्रपरिवार नागरिक उपस्थित होते