जाहीर प्रगटन

दि.२५/२/२०२६

जाहीर प्रगटन करण्यात येत आहे की, माझे अगोदरचे नाव म्हणजे जुने नाव old Name – Shaikh Waseem Fahim हे होते, परंतु आज रोजी चे नाव म्हणजेच माझे नवीन नाव New Name Waseem Shaikh Fahim हे आहे. या नावाने मी पूर्ण व्यवहार करणार आहे . करिता आज रोजी मी जाहीर प्रगटन करीत आहे.